श्री गणेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स शॉपमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे:

आता खरेदी करा, नंतर पैसे द्या :

0 डाउन पेमेंट मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी!

आमच्या भव्य शोरूम मधील अत्याधुनिक मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सची विस्तृत श्रेणी आगाऊ किंमतीशिवाय एक्सप्लोर करा ....

आमचा शोरूम मधील सेवा

भव्य शोरूम

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे माहेरघर असलेले राहुरी शहरामधील भव्य शोरूम

FINANCE सुविधा उपलब्ध

पैसे असो वा नसो आमच्याकडे मिळेल 0 डाउन पेमेंट मध्ये फायनान्स सुविधेसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व मोबाईल

HOME DELIVERY

आम्ही वाचवू तुमचा वेळ आणि पैसा आम्ही तुमचा सेवेसाठी करतो होम डिलिव्हरी अगदी मोफत

TOP BRANDS AVAILABLE

आमचा शॉप मध्ये ४०+ BRAND च्या वस्तू उपलब्ध आहेत

Quality

आमचा ज्या वस्तू विकतो त्या अप्रतिम QUALITY च्या असतात

अविरत सेवा

२०१६ पासून आम्ही आमचा २५००+ ग्राहकांना विनम्र सेवा देत आहोत


सर्वांसाठी इलेक्ट्रॉनिक्स :

कोणतेही डाउन पेमेंट नाही, कोणतेही अडथळे नाहीत !

0 डाऊन पेमेंटसह नवीनतम इलेक्ट्रॉनिक्स मिळवा आणि तुमची जीवनशैली नवीन उंचीवर घेऊन जा.

Why Choose Us?

विक्री पश्चात विनम्र सेवा सेवा

आमचा शॉप मधून खरेदी केल्यानंतर आम्ही आमचा ग्राहकांना विक्री पश्चात सेवा देतो

लाईव्ह डेमो

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व LIVE डेमो AVAILABLE आहेत. प्रत्येक्ष हाताळा अनुभवा आणि मग खरेदी करा

नवीन वरायटी उपलब्ध

आमचा शॉप मध्ये latest variety available असतात , तसेच नवनवीन प्रॉडक्ट सर्व प्रथम आपल्या शॉप मध्ये available होतात

सर्वांसाठी इलेक्ट्रॉनिक्स :

कोणतेही डाउन पेमेंट नाही, कोणतेही अडथळे नाहीत !

0 डाऊन पेमेंटसह नवीनतम इलेक्ट्रॉनिक्स मिळवा आणि तुमची जीवनशैली नवीन उंचीवर घेऊन जा.

Our Testimonials

आम्ही यांच्या शॉप मध्ये घेतलेली प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाइल खूप चांगले निघाले आहेत. तसेच येथील स्टाफ हा प्रशिक्षित असून योग्य मार्गदर्शन करणारा आहे.

कार्तिक खरात

CUSTMOUR

मी बघितलेल्या शॉप पैकी राहुरी मधील इलेक्ट्रॉनिक तसेच मोबाइल खरेदी करण्यासाठी योग्य ते शॉप असून येथे सर्वात कमी किंमतीमध्ये वस्तू मिळतात.


CUSTMOUR

सर्वांसाठी इलेक्ट्रॉनिक्स :

कोणतेही डाउन पेमेंट नाही, कोणतेही अडथळे नाहीत !

0 डाऊन पेमेंटसह नवीनतम इलेक्ट्रॉनिक्स मिळवा आणि तुमची जीवनशैली नवीन उंचीवर घेऊन जा.

Frequently asked questions

सामान्य ग्राहकांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे ....

कोणकोणते FINANCE AVAILBALE आहेत ?

आमच्याकडे BAJAJ FINANCE , HDFC FINANCE , TVS FINANCE , IDFC FINANCE , HOME CREDIT FINANCE उपलब्ध आहेत

0 डाउन पेमेंट वर वस्तू विकत घेण्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहेत?

आधार कार्ड , पण कार्ड, बँक अकाउंट नंबर.


होम डिलिव्हरी करता का ?

होय!

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर EMI होतील का ?

हो, तसेच क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅशबॅक सुद्धा मिळेल.

सर्वांसाठी इलेक्ट्रॉनिक्स :

कोणतेही डाउन पेमेंट नाही, कोणतेही अडथळे नाहीत !

0 डाऊन पेमेंटसह नवीनतम इलेक्ट्रॉनिक्स मिळवा आणि तुमची जीवनशैली नवीन उंचीवर घेऊन जा.

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you; besides, your life results are up to you. Agreed? We want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for our students and us and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

© 2023 SHREEGANESHMOBILE. All Rights Reserved | Terms & conditions | Privacy policy